________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय बारावा पान ६६८. numarnococcuerococrcncncncnoca nenoncocacoccuen
अथे--त्या मुनीला पाहून भक्तिमान् श्रावकानें त्वरेने येऊन निर्जेतुक अशा उदकाने यतीचे पाय धुवून त्याची पूजा करावी.
षट्चत्वारिंशद्दोषैश्च रहितं प्रासुकं वरम् ।। गृहीयाद्भोजनं गात्रधारणं तपसेऽपि च ॥७३॥ दोषान् संक्षेपतो वक्ष्ये यथाम्नायं गुरोर्मुखात् ।।
दाता स्वर्ग ब्रजेड्रोक्ता शिवसौख्याभिलाषुकः ॥ ७४ ॥ अर्थ- मग यतीने शेचाळीस दोष ज्यांत नाहीत असें देहधारण करणारे अन्न तपश्चर्या होण्याकरिता भक्षण करावें. हे शेचाळीस दोष शास्त्रांत सांगितल्याप्रमाणे व गुरूच्या मुखांतून ऐकिल्याप्रमाणे मी सांगतो. कारण, हे दोष समजल्याने अन्नदान करणान्याच्या हातून ते घडणार नाहीत. आणि त्यामुळे त्याला स्वर्गप्राप्ति होईल.
- अन्नाचे दोष. उद्देशं साभिक पूति मिश्र प्राभृतिकं बलिम् ॥ न्यस्तं प्रादुष्कृतं क्रीतं प्रामित्यं परिवर्तनम् ॥ ७५ ॥ निषिद्धाभिहितोद्भिन्ना आच्छाचं मालरोहणम् ॥
viewevereoveeveeeeeravel
For Private And Personal Use Only