________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
aanememocreasuresemercene
सोमसेनकृत सैवर्णिकाचार, अध्याय बारावा. पान ६७३. Reeeeeeeeeeewaareeeeevaaeeeeeeeeeeeeeee
स्वान्यद्रव्येण यद्भोज्यं सगृहीतं यदा भवेत् ॥ ८८॥
विद्यामन्त्रेण वा दत्तं तत्क्रीतं दोष इत्यसौ ॥ ___ अर्थ- दुसऱ्याच्या द्रव्याने (दुसऱ्याकडून पैसे घेऊन खानावळी प्रमाणे) जे अन्न तयार केलेले असते, किंवा विद्येच्या प्रभावाने अथवा मंत्रप्रभावाने में अन्न तयार केलेले असते ते अन क्रीत दोषाने युक्त असे समजावे.
प्रामित्यदोष, स्वकीयं परकीयं चेद्रव्यं यच्चेतनेतरत् ॥ ८९॥
दत्वाऽनानयनं पात्रे प्रामित्यं दोष एव सः॥ , अर्थ- आपला किंवा दुसऱ्याचा कोणताही अचेतन पदार्थ तो देऊन अन्न आणणे आणि यतीला देणे हा प्रामित्यदोष समजावा.
परिवर्तनदोष. स्वान्नं दत्वाऽन्यगेहादा यदानीयोत्तमं शुभम् ॥ ९॥
अन्नं ह्यादीयतेऽत्यर्थ परिवर्तनमुच्यते ॥ 2 अर्थ- आपल्या घरात तयार केलेले अन्न देऊन दुसन्याच्या घरांतील चांगले आणि पवित्र अन्न
For Private And Personal Use Only