________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
INE
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय बारावा, पान ६७२. पुन्m eramerseeneracreeeeeeeeeeeeeeen राहिलेले अन्न देणे हा बलिदोष समजावा.
न्यस्तदोष. सत्पात्रभाजनादनं स्थापितं चान्यभाजने ॥
न्यस्तदोषोऽयमुद्दिष्टः सद्भिरागमपारगैः ॥ ८६ ॥ ५ अर्थ- ज्या भांड्यांतील अन्न सत्पात्राला ( यतीला ) देण्याला योग्य असते अशा शुद्ध भांड्यांतून ९ तें अन्न काढून दुसऱ्या भांड्यांत ठेवणे, हा न्यस्तदोष होय; असें आगमज्ञांनी सांगितले आहे.
प्रादुष्किकदोष. आहारभाजनादीनामन्यस्माच्च प्रदेशतः॥ अन्यत्र नयन दीपप्रज्वालनमतोऽपि च ॥ ८७॥
प्रादुष्किको मतो दोषो वर्जनीयः शुभार्थिभिः॥ अर्थ- भोजनाची पात्रे ज्या जागी मांडली असतील त्या जाग्यांतून ती पात्रे दुसऱ्या जाग्यांत उचलून, नेणे आणि चांगले दिसण्याकरितां दिवा लावणे ह्याला पादुष्किक दोष ह्मणतात. कल्याणाची इच्छा, करणाऱ्या दात्याने हा दोष करूं नये.
क्रीतदोष.
Meenetreer
ANN
For Private And Personal Use Only