________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Waveeneverceneerveeeewal
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय बारावा पान ६६१. RArmerseeneteccccccccweeeeeeeee
लध्वी होणे हा प्रस्रवणांतराय होय. ज्याच्या घरांत भोजन करावयाचें नाहीं त्याच्या घरांत न समजून यतीने ६ जाणे हा अभोज्यगेहप्रवेश नामक अंतराय होय. यतीने मुर्छा येऊन पडणे हा पतनांतराय होय. यतीने । ६ भोजन करतांना बसणे हा उपवेशन नामक अंतराय होय. त्याला श्वानादिकांचा दंश होणे हा दंश नामक ६ अंतराय होय. सिद्धभक्ति झाल्यानंतर यतीचा हात भूमीला लागणे हा भूमिस्पर्श नामक अंतराय होय. ६ यतीने कफ, किंवा थुकी भोजन करतांना थंकणे हा निष्ठीवनांतराय होय.
उदरकिमिणिग्गमणं अदत्तगहणं पहार गामदाहो य ॥
पादेण किंचिगहणं करेण किंचि वा भूमीदो ॥११॥ 4 अर्थ- भोजन करतांना यतीच्या उदरांतून एखादा काम निघणे हा कामनिर्गमन नांवाचा अंतराय होय. न दिलेला पदार्थ यतीने खावयास घेणे हा अदत्तग्रहण नांवाचा अंतराय होय. यतीला शस्त्राादेकांचा, प्रहार होणे हा शस्त्रपहार नांवाचा अंतराय होय. गांवांत आग लागणे हा ग्रामदाह नांवाचा अंतराय होय., यतीने पायाने भूमीवरील एखाद्या वस्तूचे ग्रहण करणे हा पादग्रहण नांवाचा अंतराय होय. हाताने भूमीवरील एखाद्या वस्तूचे ग्रहण करणे हा हस्तग्रहण नांवाचा अंतराय होय. असे हे बत्तीस अंतराय सांगितले.
चवदा मल. णहरोमजंतुअस्थिकणकुंडयपूयरुहिरमंसचम्माणि ॥
For Private And Personal Use Only