________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
nerwiseasesensioneiviamenca
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय बारावा. पान ६६३. waeroneerinenewserserveerencecreameramanenecarvees हे त्याग केला असेल ती वस्तु खाण्यांत येणे हा स्वप्रत्याख्यातसेवन नांवाचा अंतराय होय. आपल्या समक्ष १ एखाद्या जीवाचा वध होणे हा जीववध नांवाचा अंतराय होय. कावळा वगैरे पक्ष्याने हातांतून घास घेऊन जाणे हा काकादिपिंडहरण नामक अंतराय होय. भोजन करीत असतां यतीच्या हातांतून घास! गळून पडणे हा पिंडपतन नावाचा अंतराय होय.
पाणीये जंतुबहे मंसादिदंसणे य उवसग्गे ॥
पादंतरपंचिंदिय संपादो भायणाणं पि॥ ५९॥ ९ अर्थ- भोजन करीत असतां यतीच्या हातांत एखाद्या जंतूचा वध होणे, हा पाणिजंतुवध नांवाचा,
अंतराय होय. मांस वगैरे पदार्थ दिसणे हा मांसादिदर्शनांतराय होय. यतीला देवमनुष्यादिकांपासून पीडा होणे हा उपसर्गनामक अंतराय होय. यतीच्या दोनी पायांच्या मधून एखादा पंचेंद्रियजीव ( उंदिर, मांजर वगैरे) जाणे हा पंचेंद्रियगमन नांवाचा अंतराय होय. भोजन देत असलेल्या श्रावकाच्या हातांतून प्रभोजनपात्र पडणे हा भाजनसंपातांतराय होय.
उच्चारं पस्सवणं अभोज्जगिहपवेसणं तहा पडणं ॥
उववेसणं च दंसो भूमीसंफासु णिविणं ॥६॥ 2 अर्थ- भोजन चालले असतां रोगादिकांमुळे यतीला शौचास होणे हा उच्चार नांवाचा अंतराय होय.”
Newereoveeeeeeeeeewanevarta
For Private And Personal Use Only