________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsun Gyanmandir
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान १५३.
RAJA
जो पंचेद्रियांचा विषय असलेला पदार्थ त्यास भोग ह्मणतात. जसें खाण्याचे पदार्थ. आणि ज्याचा पुनः पुनः अनुभव करता येतो असा जो पंचेंद्रियांचा विषय त्यास उपभोग मणतात. जसे वस्त्र वगैरे पदार्थ. हा भोग आणि उपभोग ह्या शब्दांचा अर्थ सांगितला आहे.
मधुमांसमद्यवर्जन. त्रसहतिपरिहारार्थ क्षौद्रं पिशितं प्रमादपरिहतये ॥
मयं च वर्जनीयं जिनचरणौ शरणमुपयातैः ॥ १०२॥ - अर्थ-जिनचरणांची भक्ति करणान्या श्रावकाने त्रस जीवांची हिंसा होऊ नये ह्मणून, मध आणि मांस वर्ण्य करावे. आणि आपल्या हातून प्रमाद होऊ नये ह्मणून पद्य वयं करावें.
व्रतिकांनी त्याज्य पदार्थ. अल्पफलबहुविघातान्मूलकमााणि शृङ्गयरााण ॥
नवनीतनिम्बकुसुमं कैतकमित्येवमवहेयम् ॥१०३ ॥ अर्थ-- ज्यापासून फल थोडें, परंतु पुष्कळ बस जीवांचा नाश मात्र होतो असे असल्यामुळे, मुळा, आले लोणी, निंबाचे फूल, केवडा ह्या पदार्थाचा त्याग करावा.
उदुंबरल्यागाचें कारण.
ABVeee
मामूलकमा
देयम् ॥१.२
असल्यामुळे,
For Private And Personal Use Only