________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत लैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ६३८. FormeeraveeonePeeRe-e0a0000000०.news
सूनोओतुश्च मासार्धमन्येषां मासमम्मितम् ।। १८५ ।। तदन्ते शान्तिकं कृत्वा यथोक्तविधिना ततः ।।
पुनश्चोराहेऽथ वाग्दानं कृत्वा लग्नं विधीयते ॥ १८६ ॥ अर्थ-पिता मृत झाला असतां एक वर्ष टाकावे. मातेला सहा महिने, पत्नीला तीन महिने, पुत्र आणि बंधु ह्यांना अर्धा महिना असा काल टाकून नंतर यथोक्त विधीने शांतिकर्म करून पुनः वाग्दान वगैरे विधि: करून विवाह करावा.
विवाहानंतर वयं कृत्ये. स्नानं सतैलं तिलमिश्रकर्म । प्रेतानुयानं करकप्रदानम् ।।
अपूर्वतीर्थामरदर्शनं च । विवर्जयेन्मङ्गलतोऽब्दमेकम् ॥ १८७ ॥ 2 अर्थ- तेल लावून स्नान करणे, ज्या कर्मात तिलांचा उपयोग होतो तें कर्म करणे, प्रेताच्या मागून जाणे, मातीची घागर दान करणे, पूर्वी न पाहिलेले तीर्थ अथवा देव ह्यांचे दर्शन घेणे ही कृत्ये विवाह झाल्यानंतर एक वर्ष वर्ण्य करावीत.
ऊवं विवाहात्तनयस्य नै । कार्यों विवाहो दुहितुः समाधम् ॥ अप्राप्य कन्यां श्वशुरालयं च । वधूप्रवेशच गृहे न चादौ ॥ १८ ॥
MNAVRESUBee3.e
en
For Private And Personal Use Only