________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
UV300
सोमसनकृत बैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ६४१ ReeeeeeeeeeeeeanRaveeeeeeeeeewan
सा कन्या वृषली ज्ञेया तत्पतिवृषलीपतिः॥ १९४ ॥ है. अर्थ-विवाहसंस्कार न झालेली कन्या जर पित्याच्या घरांत ऋतुमती होईल तर शूद्री होते, आणि तिच्याशी जो कोणी विवाह करील तोही शूद्रीचा पति होतो. ह्मणजे शूद्रासारखा होतो.
अथ द्वितीयविवाहः॥
दुसन्या विवाहाबद्दल. अग्रजां दशमे वर्षे सप्रजा द्वादशे त्यजेत् ॥
मृतप्रजां पञ्चदशे सद्यस्त्वप्रियवादिनीम् ॥ १९५ ।। अर्थ-जिला मुळींच संतति होत नाही ती ऋतुमती झाल्यापासून दहाव्या वर्षीच तिचा त्याग करावा. कन्यासंततीच होते तिचा बाराव्या वर्षी त्याग करावा. जिची संतति उत्पन्न होऊन मरते तिचा पंधराव्या वर्षी त्याग करावा, आणि अप्रिय भाषण करणाऱ्या स्त्रीचा तत्काल त्याग करावा.
दुसरे मत. व्याधिता स्त्रीप्रजा वन्ध्या ह्युसमा विगतार्तवा ॥
अदुष्टा लभते त्यागं तीर्थतो न तु धर्मतः ॥ १९६ ॥ __अर्थ- अनिवार्य अशा व्याधीने युक्त झालेली, जिला कन्यासंततीच होत आहे अशी, आपल्यापेक्षा
AAVAINIVASAVARPUR
WW.VOMMUNM
#acc
.
CAVANAVARANASI
For Private And Personal Use Only