________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ६४३. Weeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeaamer
अयुग्ममासे तु शुभप्रदं स्यात् । श्रीगौतमाद्या मुनयो वदन्ति ॥ १९९ ॥ अर्थ- पत्नी मृत झाली असतां पहिल्या वर्षी किंवा दुसऱ्या वर्षी त्याने पुनः विवाह करावा. तो विवाह विषम महिन्यांत केला असतां शुभकारक होतो; असें गौतमादि मुनिवर्याचे मत आहे.
___ अपुत्रिणी मृता भार्या तस्य भतुर्विवाहकम् ॥
युग्माब्दे युग्ममासे वा विवाहाहः शुभो मतः ॥ २० ॥ ___ अर्थ:- ज्याची पत्नी पुत्रवती नसून मृत झाली असेल त्याने सम वर्षांत व सममासांत जरी विवाह केला तरी त्याला तो विवाह शुभकर होतो.
प्रजावत्यां तु भार्यायां मृतायां वैश्यविप्रयोः॥
प्रथमेऽन्दे न कर्तव्यो विवाहोऽशुभदो भवेत ।। २०१॥ अर्थः-पत्नी पुत्रवती असून जर मृत झाली असेल तर वैश्य आणि ब्राह्मण ह्यांनी पहिल्या संवत्सरांत) विवाह करूं नये. कारण तो विवाह त्याला कल्याणपद होत नाही.
तृतीयविवाह. अथ तृतीयभार्या--अकृत्वाऽर्कविवाहं तु तृतीयां यदि चोदहेत् ॥
विधवा सा भवेत्कन्या तस्मात्कार्या विचक्षणा ।। २०२ ॥
RAVASAMUNIViewerAvi
Recs
For Private And Personal Use Only