________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
UNMoveMUNNABAR
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय बारावा. पान ६५३. cayaw nocnavaavanaunenconscanaa na am
हिंसासत्याङ्गनासङ्गस्तेयपरिग्रहाच्च्युतः ॥ व्रतानि पञ्चसंख्यानि साक्षान्मोक्षसुखाप्तये ।। २३ ।। ईशाषणादाननिक्षेपमलमोचनाः॥
पश्च समितयः प्रोक्ता व्रतानां मलशोधिकाः॥ २४ ॥ __ अर्थः-पांच महा व्रतें, पांच समिति आणि तीन गुप्ति अशा प्रकारे चारित्र तेरा प्रकारचे आहे. त्यांत अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, अचौर्य आणि परिग्रहत्याग ही पांच महावतें होत. ही व्रतें साक्षात् । मोक्षसुख देणारी असल्याने अवश्य केली पाहिजेत. तसेंच ईर्यासमिति, भाषासमिति, एषणासामति, आदाननिक्षपसमिति आणि उत्सर्गसमिति अशा पांच समिति आहेत.
युगान्तरदृष्टितोऽग्रे गच्छेदीर्यापथे प्रभुः॥ भाषा विचार्य वक्तव्या वस्तु ग्राह्य निरीक्ष्य च ॥ २५ ॥ प्रासुका भुज्यते भुक्तिर्निर्जन्तौ मुच्यते मलः ।।
समितयश्च पञ्चैता यतीनां व्रतशुद्धये ॥ २६ ॥ > अर्थ-- चालतांना पुढे चार हातापर्यंतच नजर देऊन चालणे ह्याला ईर्यासमिति ह्मणतात. विचार करून बोलणे ह्याला भाषासमिति ह्मणतात. कोणतीही वस्तु नीट पाहून घेणे व ठेवणे ह्याला आदाननिक्षेप
For Private And Personal Use Only