________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
ease
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय बारावा. पान ६५५. wamencarneve nnerneneREDCOREDConcore ४ क्शय्यासन आणि कायक्लेश हे सहा प्रकारचे बाबतप आहे. आणि विनय, प्रायश्चित्त, वेयावृत्य, कायोत्सर्ग, ध्यान आणि स्वाध्याय अस सहा प्रकारचे आंतरतप आहे. हे तप कर्मशत्रूचा नाश करणारे आहे.
वृध्द्यर्थ तपसां साध्याः क्षुधादिकपरीषहाः ॥ क्षुत्तुदशीतोष्णदंशाश्च रत्यरती च नग्नता ॥ ३१॥ नारो चर्या निषद्या च शय्याक्रोशवधास्तथा । याच्यालाभतृणस्पर्शा मलरोगाविति दयम् ॥ ३२ ॥ सत्कारश्च पुरस्कारः प्रज्ञा ज्ञानमदर्शनम् ॥
एते द्वाविंशतिज्ञेयाः परीषहा अघच्छिदः ॥ ३ ॥ . अर्थ-- तपाच्या वृद्धीकरितां परीषद जिंकले पाहिजेत. ते परीघह क्षुधा, तृषा, शीत, उष्ण, दंश, अरति, नग्नता, स्त्री, चर्या, निषद्या, शय्या, आक्रोश, वध, याचना, अलाभ, तृणस्पर्श, मल, रोग, सत्कारपुरस्कार, प्रज्ञा, अज्ञान आणि अदर्शन असे बावीस आहेत. त्यांचा जय केल्याने पातकाचा नाश होतो.
यतीचे मूलगुण. अष्टाविंशतिसंख्याता मूलगुणाश्च योगिनः॥
व्रतसमितीन्द्रियनिरोधाः पृथक् ते पञ्चपश्चधा ॥ ३४ ॥ anemonenarocnenarnarvasocoaserenca
Healasasesamesevents
For Private And Personal Use Only