________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय बारावा. पान ६५४. avocacosocavaconacnoconcvocancocneacocenoesenta समिति ह्मणतात. प्रासुक भोजन करणं ह्याला एषणासमिति ह्मणतात. आणि जंतु नसलेल्या प्रदेशांत ? १ मलोत्सर्ग करणे ह्याला उत्सर्गसमिति ह्मणतात. ह्या पांचही समिति यतीच्या व्रताच्या शुद्धीला साधनीभूत है आहेत. ह्मणून यतीने समितीचे रक्षण अवश्य केलेच पाहिजे.
. गुप्ति आणि तप ह्यांचे प्रकार. यत्नेन परिरक्षेत मनोवाकायगुसयः॥ द्वादशधा तपः प्रोक्तं कर्मशत्रुविनाशकम् ॥ २७॥ अनशनावमोदर्य तृतीयं वस्तुसंख्यकम् । रसत्यागं पृथकशय्याऽऽसनं भवति पश्चमम् ॥ २८ ॥ कायक्लेशं भवेच्छष्ठं षोढा बायतपः स्मृतम् ।। विनयः प्रायश्चित्ताख्यं वैयावृत्यं तृतीयकम् ।। २९ ॥ कायोत्सर्ग तथा ध्यानं षष्ठं स्वाध्यायनामकम् ॥
अभ्यन्तरमिति ज्ञेयमेवं द्वादशधा तपः ।। ३० ॥ ___ अर्यः-- मनोगुप्ति, कायगुप्ति आणि वचनगुप्ति अशी गुप्ति तीन प्रकारची आहे. तिचे रक्षणही यतीने फार प्रयत्नानें करावें. तप बारा प्रकारचे आहे. त्यांत अनशन, अवमोदर्य, वस्तुसंख्या, रसत्याग, पृथ
gaBBosseaseeneraveenet
For Private And Personal Use Only