________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत बालकाचार, अध्याय बारावा. पान ६५२. सोडून द्यावा. आणि दीक्षा घेण्याकरितां त्याने आपलं घर सोडून अर्थ काम ह्यांचे चिंतन न करता धर्म, ध्यानांत कांही दिवस घालवावेत. हा गृहल्यागाचा विधि सांगितला.
दीक्षाविधि. अथ दीक्षा । किश्चित्समालोक्य सुकारणं त-वैराग्यभावेन गृहानिसृत्य ॥
गुरोः समीपं भवतास्कस्य । ब्रजेच्छिवाशाकृतचित्त एकः ॥२०॥ नत्वा गुरुं भावविशुद्धबुध्द्या । प्रयाय दीक्षां जिनमार्गगां सः॥ .
पूजां विधायात्र गुरोर्मुवाच । कुर्याद्ब्रतानि प्रथितानि यानि ॥ २१ ॥ अर्थ-वैराग्याला काहीतरी कारण दिसल्याबरोबर विरक्त होऊन गृहत्याग केलेल्या श्रावकाने ९ एकट्यानेच मोक्षाबद्दल इच्छा धरून संसारांतून तारून नेणाऱ्या गुरूकडे गमन करावे. नंतर त्या. गुरूच शुद्धभावनेने नमस्कार करून त्याच्याकडून श्रीजिनांनी सांगितलेली दीक्षा घ्यावी. मग गुरूची. पूजा, करून त्याच्या मुखांतून व्रतें श्रवण करून ती करावीत..
दीक्षा घेतल्यानंतरची कर्तव्ये. महाव्रतानि पञ्चैव तथा समितयः शुभाः॥
गुप्सयस्तिस्र इत्येवं चारित्रं तु त्रयोदश ।। २२ ॥ escencieswwwhendheereasneason
Rasiesvaparweaveseooseasok
For Private And Personal Use Only