________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
weaterweavenerBEAUN
सोमसेनकृत लेवर्णिकाचार, अध्याय बारावा. पान ६१७. movecetreenetweeteneeeeeeeeeeeeeeeeg
दयाहेतुवचो वाच्यं सत्यरूपं यथार्थकम् ॥ ३८॥ ३ अर्यः- यतीने सज्जन किंवा दुर्जन ह्यांच्यावर सर्वदा क्षमा करावी. सर्व जीवांशी दयेनें मृदु वर्तन है १ ठेवावे. शत्रु आणि मित्र ह्या दोघांबद्दलही कपट करूं नये. कोणाशी बोलावयाचे झाल्यास दयेनें जें, १ खरे असेल तेच बोलावें.
यतीचा दहा प्रकारचा धर्म. देवपूजादिकार्यार्थ विधेयं शौचमुत्तमम् ।। पञ्चेन्द्रियनिरोधो यो दयाधर्मस्तु संयमः॥ ३९॥ द्वादशभेदभिन्नं हि शरीरशोषकं तपः विद्यादिदानं पात्रेभ्यो दत्तं चेत्त्याग उच्यते ।। ४० ॥ बाह्यान्तर्भेदसंयुक्तं परिग्रहं परित्यजेत् ॥ सर्वस्त्री जननीतुल्या ब्रह्मचर्य भवेदिति ॥४१॥ दशलक्षणधर्मोऽयं मुनीनां मुक्तिदायकः ॥
निश्चयव्यवहाराभ्यां विविधोऽपि जिनागमे ।। ४२॥ * अर्थ:-- देवपूजादि कर्माकरितां उत्कृष्ट शुद्धता ठेवणे, पांचही इंद्रियांचा निग्रह करणे, सर्वांवर दया। aeeeesecaceewaaaaveswwRANARReOWeaveen
For Private And Personal Use Only