________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Raateereasaanevreceneneeeee
सोमसेनकृत, वैवर्णिकाचार, अध्याय बारावा. पान ६१९. CameramaeeenawanemergenergeaaweAVAR
शास्त्रेण क्रियया विवाहविधिना वृत्त्या च मन्तः शुभैः ।। स्वोकुर्याडि गृहशितां स्वमनघं चौन्नत्यमेकं नयन् ।
नानाकाव्यकृतेन शुद्धयशसा लिप्सुर्यशः सुन्दरम् ॥११॥ १ अर्थ- आपल्या कुलांत चाललेले आचार चालविणारा व धर्माचे ठिकाणी स्थिर बुद्धि ठेवून उत्तम । 'कीर्ति होण्याची इच्छा करणारा असा जो हा श्रावक त्याने शास्त्राभ्यास, विहितक्रिया, सदाचार आणि मंत्रपाठ इत्यादिकांच्या योगाने आपल्या घरातील मंडळीमध्ये आपली निर्दोष अशी उन्नति संपादन करावी त्याने अनेक काव्यग्रंथ रचून शुद्ध यश संपादन करावे. ह्यालाच गृहेशिता ह्मणतात.
प्रशांति. अथ प्रशान्तिः। लब्ध्वा सूनुमतोऽनुरूपमुचितं सोऽयं गुणानां गृहं ।
साक्षादात्मभरक्षमं शुभतया देदीप्यमानं सदा ॥ तत्रारोपितसद्गृहस्थपदवीभारः प्रशान्तिप्रियः।
संसाराङ्गसुभोगनिःस्पृहमतिः स्वाध्यायदीपात्तपः ॥ १२ ॥ . अर्थ- आतां प्रशांति नांवाची क्रिया सांगतात. श्रावकानें गृहशितेचा लाभ करून घेतल्यावर आपल्याला शोभेल असा गुणवान् व शुभलक्षणांनी सुशोभित असा पुत्र आपले संसाराचे ओझें घेण्यास
For Private And Personal Use Only