________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
ROMean.anMANAVAMMe
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय बारावा. . . पान ६४८.. porneavenavrecawwweeewscanoarveeercemecarnewwwwws १ योगाने धर्म आणि निर्दोष कीर्ति संपादन केली, त्याप्रमाणे तूंही ह्या द्रव्याच्या योगानें धर्म आणि कीर्ति,
संपादन कर!!" ह्याप्रमाणे मुलाला उपदेश करून ते द्रव्य त्याच्या स्वाधीन करून वर्णलाभक्रियेकडे त्याची ६ योजना करावी, आणि त्याने आपला गृहस्थधर्म सदाचाराने पाळावा. ही वर्णलाभक्रिया सांगितली.
कुलचो. पूजा श्रीजिननायकस्य च गुरोः सेवाऽथवा पाठक(?)। देधा संयम एव सत्तप इतो दानं चतुर्धा परम् ।। कर्माण्येव षडत्र तस्य विधिवत्सद्वर्णलाभं शुभं ।
प्राप्तस्यैवमुशन्ति साधुकुलचा साधवः सर्वतः ॥ १०॥ ___ अर्थ- आतां वर सांगितल्याप्रमाणे ज्याची वर्णलाभक्रिया झालेली आहे त्याची कुलचर्या नांवाची क्रिया सांगतात. विधीप्रमाणे ज्याला वर्णलाभ झाला आहे त्या श्रावकानें श्रीजिनपूजा, गुरूची सेवा, स्वाध्याय, दोन प्रकारचा संयम, तप आणि चार प्रकारचे दान ही षद्कम यथाविधि करणे, ह्याला, कुलचर्या असें ह्मणतात.
गृहशिता. धर्मे दायमथोबहन् स्वकुलचयाँ प्राप्तवानञ्जसा ।
SAVMednetatuMAINMENT
For Private And Personal Use Only