________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
FANAMANISMMMMMMANANAVMMS
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय बारावा. पान ६४६. serveerseenetweevemeneMeweerenceeeeeeeees है अर्थ-- पूर्वी सांगितल्याप्रमाणे योग्य प्रकारे विवाहविधि करून गृहस्थधमाचे आचरण करणाऱ्या
जनश्रावकच्या धर्म, सद्गुण आणि संघ ह्यांची वृद्धी होण्याकरितां मी येथून पुढे त्याची वर्णलाभ नांवाची ६ क्रिया यथाविधि सांगतो.
स ऊढभार्योऽप्यकथीह ताव- । त्पुमान् पितुः सद्मनि चास्वतन्त्रः ॥
गार्हस्थ्यसिध्द्यर्थमतो ह्यमुष्य । विधीयते सम्प्रति वर्णलाभः ॥४॥ अर्थ- पुरुषाने भार्याग्रहण केल्यावरही आपल्या पित्याच्या घरी त्याच्या परतंत्रतेनेच असावे असें. शास्त्रांत सांगितले आहे. परंतु अशाने त्याच्या गृहस्थधर्माची सिद्धि होत नाही; ती व्हावी ह्मणून । ९शास्त्रानेच त्याची वर्णलाभ नांवाची क्रिया सांगितली आहे.
वर्णलाभाचे स्वरूप. अनुज्ञया द्रव्यभृतः पितुः प्रभोः । सुखं परिप्राप्तधनान्नसम्पदः॥
पृथकृतस्यात्र गृहस्य वर्तनं । खशक्तिभाजोऽकथि वर्णलाभकः ॥ ५॥ अर्थ- घरांतील सर्वसंपत्ति ज्याच्या ताब्यात आहे अशा पित्याच्या आज्ञेनें धन, धान्य वगैरे संपत्ति ज्याला मिळाली आहे, व पित्याने ज्याला विभक्त केले आहे अशा स्वतः समर्थ झालेल्या पुरुषाचा जो गृहस्थधर्माचा आचार त्याला वर्णलाभ असें मणतात.
Seneleasevierwomenes
८८
venean
For Private And Personal Use Only