________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवाकाचार, अध्याय अकरावा. पान ६४४. BeawarananawwAVANAaveeeeeeeeeeeeeeewwweewana १ अर्थः-अर्कविवाह (रुईच्या झाडाशी विवाह) केल्यावांचून जर कोणी मनुष्य तिसऱ्या भार्येशी विवाह करील, तर ती कन्या विधवा होईल. ह्मणून तिसऱ्या विवाहासंबंधाने फार विचार करावा.
अर्कविवाहविधी । अर्कसान्निध्यमागत्य कुर्यात्स्वस्त्यादिवाचनाम् ॥
अर्कस्याराधनां कृत्वा सूर्य सम्प्रार्थ्य चोदहेत् ।। २०३ ॥ 5 अर्थ:-रुईच्या झाडाजवळ येऊन स्वस्तिवाचन वगैरे विधि करून त्या अर्कवृक्षाची पूजा करावी. नंतर सूर्याची प्रार्थना करून त्या अर्कवृक्षाशी विवाह करावा.
विवाहयुक्तिः कथिता समस्ता। संक्षेपतः श्रावकधर्ममार्गात ॥
श्रीब्रह्मसूत्रप्रथिनं पुराण-। मालोक्य भहारकसोमसेनः २०४॥ १ अर्थः- भट्टारक सोमसेनमुनींनी ब्रह्ममूत्र नांवाने प्रसिद्ध असलेले पुराण अवलोकन करून श्रावकांच्या, धर्ममार्गाला अनुसरून सर्व विवाहपद्धति संक्षेपाने सांगितली आहे.
इति श्रीधर्मरसिकशास्त्रे त्रिवर्णाचारनिरूपणे भद्दारकसोमसेनविरचिते
विवाहविधिवर्णनो नाम एकादशोऽध्यायः ॥ समाप्तः॥
ANBALIGNORAMANNAUKRIen.
WOMAUMMAVIMAvMaser
हाताषमतता
For Private And Personal Use Only