________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय बारावा.
an ॥ श्रीवीतरागाय नमः || द्वादशोऽध्यायः ॥
पान ६४५.
अथ नत्वा क्रियावन्तं कर्मातीतं जिनेश्वरम् ॥ क्रियाविशेष एतर्हि वच्म्यहं शास्त्रतोऽर्थतः ॥ १ ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
अर्थ- आतां क्रियावान् असूनही कर्मापासून मुक्त झालेल्या श्रीजिनेश्वराला नमस्कार करून श्रावकाची वर्णलाभ वगैरे क्रिया शास्त्रांत सांगितल्याप्रमाणें मी सांगतों.
यस्य वर्णः सुवर्णाभो वर्णा येन विवर्णिताः ॥
स कुन्थुनाथनामा च सार्वभौमस्थितोऽर्च्छते ॥ २ ॥
अर्थ- सुवर्णाप्रमाणें ज्याच्या शरीराचा वर्ण आहे व ज्यानें ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण (जाति) सांगितले आहेत. अशा आणि सार्वभौम ह्या पदवीवर असलेल्या श्रीकुंथुनाथाची मी पूजा करतो. वर्णलाभ.
इत्थं विवाहमुचितं समुपाश्रितस्य । गार्हस्थ्यमेकमनुतिष्ठत एव पुंसः ॥
स्वीयस्य धर्मगुणसङ्घविवृद्धयेऽहं । वक्ष्ये विधानत इतो भुवि वर्णलाभम् ॥ ३ ॥
NNNNNNNNNAN
For Private And Personal Use Only