________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsun Gyanmandir
BxNever
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अन्याय अकरावा. पान ६३७. विवाहात्प्रथमे पौषे त्वाषाढे चाधिमासके ।
न च भर्तुर्गृहे वासश्चैत्रे तातगृहे तथा ।। १८२ ॥ अर्थ-विवाह झाल्यानंतर पहिल्याने येणारा पोप, आषाढ आणि अधिकमास ह्या महिन्यांत वधूने ? पतिगृही राहूं नये. आणि चैत्र महिन्यांत पित्याच्या घरी राहूं नये.
विवाहाच्या अडचणी. लग्नप्रतिघातः ।। कृते वाग्भिश्च सम्बन्धे पश्चान्मृत्युश्च गोत्रिणाम् ।।
यदा न मङ्गलं काय नारीवैधव्यदं ध्रुवम् ॥ १८३ ।। ___ अर्थ--- कन्येचे वाग्दान केल्यानंतर जर आपला एखादा गोत्रज मृत्यु पावला तर विवाह करूं नये. कारण, तसा विवाह केला असतां कन्येला खचित वैधव्य प्राप्त होते.
वरवध्वोः पिता माता पितृव्यश्च सहोदरः॥
एतेषां मरणे मध्ये विवाहः क्रियते न हि ॥ १८४॥ 2 अर्थ-विवाहनिश्चय झाल्यावर वर अथवा वधू ह्यांपैकी कोणांचेही पिता, माता, चुलता आणि भ्राता) ह्यांपैकी कोणी मृत झाले असतां विवाह करूं नये.
पितुर्मातुश्च पत्न्याश्च वर्षमध तदर्धकम् ॥
NUMAhea
For Private And Personal Use Only