________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ६३६. nanceroeneraesesentermenterneeeeeeeeeeeeeeeeeeeeenawes
पूर्णः पुण्यमनोरथो विभवदो वध्वाः प्रवेशो भवेत् ॥ १७९॥ अर्थ-विवाहांत चार, आठ, सहा आणि दहा ह्या दिवशी वधूप्रवेश होणे फार चांगले आहे. ह्या कालांत टून झाल्यास दुसरा, चवथा, सहावा, आठवा किंवा दहावा ह्या महिन्यांत करावा. पांचव्या महिन्यांत १ केला असता तो संपत्ति आणि आयुष्य देणारा होतो. दोन, चार, सहा आणि आठ ह्या वर्षांत वधूचा गृहप्रवेश अशुभ समजावा.
अथ देवोत्थापनम्. समे च दिवसे कुर्याद्देवतोत्थापनं बुधः॥
षष्ठे च विषमे नेष्टं त्यक्त्वा पञ्चमसप्तमौ ॥ १८॥ ५ अर्थ- समदिवशी देवोत्थापन करावे. त्यांत सहावा दिवस वर्य समजावा. आणि पांच व सात हे। दोन दिवस सोडून बाकीचे विषम दिवस वयं समजावेत.
प्रतिष्ठादिनमारभ्य शोडशाहाच मध्यतः ॥
मण्डपोद्वासनं कुर्यादुद्धाहे चेवतेदृशम् (?)॥१८१ ॥ ॐ अर्थ- विवाहकार्यात मंडपप्रतिष्ठा ज्या दिवशी केली असेल त्या दिवसापासून सोळा दिवसांचे आंत) मंडपाचे उदासन (काढून टाकणे ) करावें. PawarwwwwwwwwwwwwwwwwwwwwwsANAmersawasacs
ineerican
For Private And Personal Use Only