________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
मेऊन दुसऱ्या वराला गोत्र एक असल्याचं नाम होण्याच्या पूर्वी ना
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ६३४. Rececoversnesceecheewanawaneerneteerseasooar १ तर त्या वधूचे दान जरी झाले आहे, तथापि तिला पित्याने पुनः दुसऱ्या वराला द्यावी, असें है धर्मज्ञ मुनि मानतात. कित्येक धर्मज्ञांचें असें मत आहे, की, तिला पतिसमागम होण्याच्या पूर्वी जर तिच्या पित्याला जामाताचे आणि आपलें प्रवर किंवा गोत्र एक असल्याचे ज्ञान होईल, तर त्याने १ १दान केलेली अशीही कन्या परत घेऊन दुसऱ्या वराला द्यावी.
कलौ तु पुनरुद्धाहं वर्जयेदिति गालवः॥
____ कस्मिंश्चिद्देशे इच्छन्ति न तु सर्वत्र केचन ॥ १७५ ॥ १. अर्थः-- कलियुगांत पुनर्विवाह करूं नये असें गालवमुनीचे मत आहे. परंतु, कित्येक देशांतील कितीएक लोक पुनर्विवाह करावा असें ह्मणतात. तथापि सर्वत्र असे मत नाही.
वरे देशान्तरं प्राप्ते वर्षत्रीन् सम्प्रतीक्षते ॥
कन्याऽन्यस्मै प्रदातव्या वाग्दाने च कृते सति ॥ १७६ ॥ 5. अर्थः-- कन्येचे वाग्दान झाल्यानंतर जर वर देशांतरी गेला तर त्याची तीन वर्षे वाट पहावी. नंतर वाग्दान जरी झाले आहे तथापि ती कन्या दुसऱ्या वराला द्यावी.
विवाहानन्तरं गच्छेत्सभार्यः स्वस्य मन्दिरम् ॥
यदि ग्रामान्तरे तत्स्यात्तत्र यानेन गम्यते ।। १७७ ॥ Pacoercadeeowwwse
BAAPro0
For Private And Personal Use Only