________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२०७ves
MONUMANNAMAve
सोमसेनकृत वाणकाचार, अध्याय अकरावा. पान ६.५. heesexeavAGAttememewweeeeeew
उपनयनांतील वेदीचे लक्षण. व्रतबन्धवेदी-प्राक्पश्चिमोर्ध्वपदषट्कयुक्त-मुदीच्ययाम्यानि पदानि पञ्च ॥
एवंविधा ज्योतिषरत्ननिर्मिता । बटोः शतायुर्भवतीह वेदिका ॥ ९९ ॥ १ अर्थ-- आता उपनयनाच्या वेदीचे प्रमाण सांगतात. उपनयनाची वेदी पूर्वपश्चिम सहा पावलें लांब १ असावी, आणि दक्षिणोत्तर पांच पावले रुंद असावी. अशा प्रकारची ज्योतिषशास्त्रांत सांगितल्याप्रमाणे ९वेदी केली असतां बटू शतायु होतो. अन्यमतं- आचार्यस्य पदैः षडभिः पंचभिर्वाऽथ सप्तभिः॥
विस्तृता चतुरस्रा च बटोर्वेदी करोन्नता ॥१०॥ ५ अर्थ- उपनयनाच्या वेदीबद्दल दुसऱ्या आचार्याचे मत असे आहे की, वेदी आचार्यांच्या पावलाने सहा पांच किंवा सात पावले लांबरुंद आणि बटूच्या हाताने एक हात उंच अशी चतुष्कोणी असावी.
लम्बा भित्तिहिस्ता च ह्युन्नता त्रिंशद्गुला ॥ प्रत्यक वेद्या विवाहे च विस्तृता द्वादशांगुलम् ॥ १०१॥ अष्टावष्टौ प्रकुर्वीत सोपानान्यथ पार्श्वयोः॥
तदने कल शाकारमिति पूजाविदां मतम् ।। १०२॥ Peeveerewoooooomeremedeo
CANAVede
For Private And Personal Use Only