________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
MAHARAJNOR
सोमसेनकृत वैवाणकाचार, अध्याय अकरावा. पान ६२६. PrecannoMarawasavAvavvaaeeeeeeeeeeeeewaveersar
अर्थ-त्या चतुष्कोणाची जी चार द्वारे त्यांच्या बाहेर पूर्वेकडे गज, दक्षिणेकडील द्वाराच्या बाहेर अश्व, पश्चिमेकडील द्वाराच्या बाहेर पुनः गज आणि उत्तरेकडील द्वाराच्या बाहेर वृषभ अशी चार चित्रे है रंगाने काढावीत. वृषभाचे पुच्छ, शिंगें, लिंग, कर्ण वगैरे अवयव स्पष्ट काढावेत.
तथा नैर्ऋते कन्यकापित्रभीष्ट-1 प्रतापादि गोत्रं तथाऽग्नेर्दिशीह ।। ककुभ्याशुगस्यैव गोत्रं वरस्य । प्रतापादि लेख्यं तथेशानकोणे ॥ १५७।। सदित्येवमेतन्महामण्डलं वे-1 शपूजार्चनायोगसत्र्यपूर्णम् ॥ अमत्रैस्तथैवांकुराणां शुभाना-। मलंकृत्य चाचार्यसाधूपदेशात् ॥ १५८ ॥ सरागेऽपि सन्ध्याभिधाने हशीह । वरस्यापि वध्वाः शुभे स्नानके वा ॥ दृढं चासनं युज्यते चादरेण । सुमाङ्गल्यवादित्रगीतादिपूर्वम् ॥ १५९ ।।
क्रिया नापितस्यैव तैलावमर्दो । जलस्थानमेतद्धि पश्चाविधेयम् ।। ___ अलंकारशोभा सुवस्त्रैः सुमाल्यै-स्ततः स्थापनं पीठयुग्मं पृथक् वै ॥१६०॥
अर्थ- त्या चतुष्कोणांत नैर्ऋत्यदिशेला कन्येच्या पित्याचे गोत्र, हुद्दा, नांव वगैरे लिहावें. त्याच प्रमाणे वायव्य आणि ईशान्य दिशेला वराच्या पित्याचे गोत्र, हुद्दा, नांव वगैरे लिहावें. त्या मंडलाच्या,
आंत जिनेंद्राच्या पूजेचे पदार्थ ठेवावेत, आणि अंकुरांची पात्रं सभोवती ठेवून त्या मंडलाला सुशोभित Teeeeeeeeeeeeeaveerwwwwwwwweoamereleserveeranevaaree
RAMNASeAMNaveeMer
For Private And Personal Use Only