________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
प्रभूत्या हलभ्यः। समवयमा मानान
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ६२५. aveenemementerveneeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee असें अष्टदलांचें कमल काढावें. त्याच्या पलीकडे चार द्वारांचा चतुष्कोण काढावा. ह्या कमलाच्या दलांत आणि त्याच्या बाहेरच्या चतुष्कोणांत पांच प्रकारचे उत्तम रंग भरावेत. कमलाच्या कर्णिकेच्या आंत पांच .मंडलें काढावीत; आणि त्यांतील मधल्या मंडलावर चित्रविचित्र रंगविलेला असा नवीन कलश पंचरत्ने आणि १ सप्तधान्ये ह्यांनी भरून व त्यांत दर्भ आणि दूर्वा घालून व वरती झांकण ठेवून वधूने ठेवावा.
दलेष्वष्टसु प्राक्प्रभृत्याव्हयेषु । लिखेदष्टनागान् वमन्त्रैः प्रसिद्धान् ॥ अलंकृत्य साक्षाहहिर्मण्डलेभ्यः। सदीशानकोणादिषु प्रायेशोऽमी ॥ १५४ ॥ घटाः स्थापनीपाश्चतुःसंख्ययाऽतो । मुखेष्वप्यमीषां नवाः पल्लवाश्च ॥
प्रसू नैस्तथा मालया चारुवस्त्रैः । सहादर्शकैः शोभमानान् विशेषात् ।। १५५ ।।। अर्थ- त्या कमलाच्या पूर्वेकडील दलापासून आठ नागांची नांवें व ते आठ नाग रंगाने काढावेत. कमलाच्या बाहेर जो चतुष्कोण काढलेला असतो, त्या चतुष्कोणाच्या ईशान्येच्या कोपऱ्यापासून चारी कोपऱ्यास चार कलश ठेवावेत. त्या कलशांच्या तोंडावर नवीन कोमल पल्लव, फुलें, माला वस्त्र आणि आरसा ह्या वस्तु ठेवून कलशांस सुशोभित करावें.
बहिः प्राकसुपूर्वेभ्य एतेभ्य एव । स्वयं द्वारकेभ्यो गजो लेखनीयः॥
सुचूणहयो वा गजस्तद्वदुक्षा । सपुच्छः सशृङ्गः सलिङ्गः सकर्णः ।। १५६ ॥ aven-wes
AGeeted
For Private And Personal Use Only