________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
-
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ६३०. overageneouoynonenewherencewweeeeeeeeeeeeeera
सुहोमावलोकः पुनर्मङ्गलीयं । ससूत्रं क्रमाद्वन्धयत्कण्ठदेशे ॥
स्वसम्बन्धमालापरीवेष्टनं च । सुकर्पूरगोशीर्षयोलेपनं च ।। १६३ ॥ अर्थ- ह्या ठिकाणी प्रथम होम करून नंतर तालीबंध करून मग माला घालाव्यात. नंतर वध अंगाला कापूर आणि गोरोचना ह्यांची उटी लावावी.
वधूभिर्युपात्तापात्राभिराभिः। प्रवेशों वरस्यैव तद्वच्च वध्वाः ।।
शुभे मण्डपे दक्षिणीकृत्य तं वै । प्रदायाशु नागस्य साक्षाद्वलिं च ॥ १६४ ।। ___ अर्थ-- मग हातात आरत्या घेतलेल्या सुवासिनी स्त्रियांसह वधूवरांनी (ज्या ठिकाणी वर सांगितलेले नागमंडल काढले असेल तेथे) प्रवेश करावा, आणि त्या मंडपाला प्रदक्षिणा करून नागांना बलिदान करावें."
स्वपितृगोत्रसुचिन्हितमण्डले हयसमीपे वधूमपि दर्शयेत् ।। स्वपितृ
गोत्रमुचिन्हितमण्डले वृषसमीपे वरस्य मता स्थितिः॥ __ अर्थ-नागबलीच्या वेळी वधूला तिच्या पित्याचे गोत्र वगैरे जिकडे लिहीलें असेल तिकडे उभी करावी, आणि वराला त्याच्या पित्याचे गोत्र जिकडे लिहीलें असेल तिकडे उभा करावा.
. उपाध्यायवाग्भिः समीपे समेत्य । स्वके मंचके चोपविश्यव साधु ॥ सताम्बूलसत्तण्डूलैः प्रीत एव । च्युतं कंकणं स्थापयेत्सूत्रकं च ॥ १६५॥
Serveeneraveerence
यसमीपे व
आगबलीच्याइतमण्डले वष
For Private And Personal Use Only