________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय अकरावा.
Tennes
Cerer
शिरस्यक्षतपुञ्जस्य धारणं शुद्धमानसम् ॥ नमस्कारोऽग्निदेवस्य मूर्ध्ना प्रणमनं परम् ।। १४५ ।। सभायाः पूजनं वस्त्रैस्ताम्बूला द्यैर्विशेषतः ॥ सदा गुणवत्ता चापि ध्रुवतारानिरीक्षणम् ॥ १४६ ॥ गृहस्याभ्यन्तरे घण्टाद्वयस्याप्यवलोकनम् || तथा बन्धुजनैः सार्धं पयः प्रभृतिभोजनम् ॥ १४७ ॥
अर्थ - वरील आशीर्वाद मंत्र झाल्यावर उपाध्यायांनी दिलेल्या अक्षता वधूवरांनीं मस्तकावर धारण कराव्यात ; व त्यांना नमस्कार करावा. अंतःकरण शुद्ध ठेवावें. अग्निदेवतेला मस्तक नम्र करून प्रणाम करावा. सर्वेतील लोकांचें वस्त्र, तांबूल इत्यादिकांनी पूजन करावें. नंतर वधूवरांनीं आकाशांतील ध्रुवाची चांदणी अवलोकन करावी. घरांत बांधलेल्या दोन घाटी पहाव्यात. नंतर आपल्या आप्तइष्टांसह दूध वगैरे सात्विक पदार्थांनीं भोजन करावे.
पान ६२३.
ततः प्रभृति नित्यं च प्रभाते पौष्टिकं मतम् ॥ निशीथे शान्तिहोमेऽन्हि चतुर्थे नागतर्पणम् ॥ १४८ ॥ तदग्रे च प्रभाते च गृहमण्डपयोः पृथक् ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
For Private And Personal Use Only