________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
नामः स्मृता ॥१०५Emmanenene
माह झाला असें
ABUA
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ६०७. wweeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeroen
तस्मात्सप्तपदी कार्या विवाहे मुनिभिः स्मृता ॥१०५॥ है अर्थ- सप्तपदी होईपर्यंत विवाह झाला असे होत नाही. ह्मणून विवाहांत सप्तपदीचा विधि अवश्य ६ केला पाहिजे; असें मुनींचे मत आहे.
विवाहहोमाच्या वेळी कन्या ऋतुमती झाली असतां. विवाहहोमे प्रक्रान्ते कन्या यदि रजस्वला॥
विरात्रं दम्पती स्यातां पृथक्शय्यासनाशनी ॥ १०६ ॥ ___ अर्थ- विवाहहोम सुरू झाल्यावर जर कन्या रजस्वला होईल, तर त्या वधूवराने तीन दिवस शयन, आसन, भोजन हे व्यापार पृथक पृथक् करावेत.
चतुर्थेऽहनि संस्नाता तस्मिनग्नौ यथाविधि ॥
विवाहहोमं कुर्यात्तु कन्यादानादिकं तथा ॥ १०७ ।। __ अर्थ- चवथ्या दिवशी तिने स्नान केल्यावर पूर्वीच्या त्या अग्नीवर विवाहहोम यथाविधि करावा. आणि कन्यादान वगैरे जे विधि राहिले असतील तेही करावेत.
विवाहदिवसापासून चार दिवसांत कन्या ऋतुमती झाली असतां. चतुर्थी मध्ये कन्या चेद्भवेद्यदि रजस्वला ॥
BeeMURUNGUA0AUUN
Rela
For Private And Personal Use Only