________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
armencoverenemedies
सौमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय अकराया पान ६११ POWEAaneseeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeenes जो वर त्याच्याकरितां; अमक्या गोत्रांत उत्पन्न झालेल्या अमक्याची पणती, अमक्याची नात, अमक्याची कन्या, अमुक नांवाची जी ही वधू तिला आह्मी वरतों-असें ह्मणावें. त्यास वधूपक्षाच्या मंडळींनी "वरा"" १ असे उत्तर द्यावें. ह्याप्रमाणे तीन वेळ करावे. नंतर वधूपक्षाकडील मंडळींनी पुढे सांगितल्याप्रमाणे अमक्या? गोत्रांत उत्पन्न झालेल्या अमक्याची पणती, अमक्याची नात, अमक्याची कन्या, अछुक नांवाची जी, ही वधू तिला तुह्मीं वरा असें ह्मणावें. त्याला वराकडील मंडळीने ' वरतों' असे उतर द्यावे. ह्याप्रमाणे ९तीन वेळ करावें. मग, वधूच्या पित्याने सुवर्ण अक्षता आणि उदक ह्यांसह वधूचा उजवा हात वराच्या हातात देऊन कन्यादान करावे. नंतर त्याने वरास " ह्या वधूचें धर्मानें, अर्थाच्या योगाने आणि कामाच्या योगाने (इच्छित पूर्ण करण्याने )तूं पालन कर" अशी प्रार्थना करावी. वरानें “मी धर्मानं, अर्थाने व कामाने हिचे रक्षण करतो" असे प्रतिवचन द्यावे.
कन्यावरण मंत्र. ॐ एकेन प्रकाश्येन पूर्वेण पुरुषेण श्रीवत्सेन ऋषिणा प्रतीते श्रीवत्सगोत्रे प्रजाताय तस्य प्रपौत्राय तस्य पौत्राय तस्य पुत्राय देवदत्तनामधेयाय अस्मै कुमाराय भवतः कन्यां वृणीमहे इति वरसम्बन्धिभिस्त्रिः
मार्थनीयम् । तदा कन्यासम्बन्धिभिवृणीध्वमिति त्रिः प्रतिवक्तव्यम् ।। Teeeeeeeeeeeeeee.
MARCAMMAUS&AGAUMea
For Private And Personal Use Only