________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत बैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ६.९.. पूर्वदिक्ताण्डुलिराशौ प्रत्यङ्मुखा हि कन्यका ॥ प्राङ्मुखः पश्चिमे राशाववतिष्ठति सदरः॥११२ ॥ गुर्वादिसज्जनः स्तोत्रं पठनीयं जिनस्य वै॥ मङ्गलाष्टकमित्यादि कल्याणसुखदायकम् ॥ ११३ ॥ कन्याया बदनं पश्यद्वरो वरं च कन्यका ॥ शुभे लग्ने सतां मध्ये सुखप्रीतिप्रवृद्धये ॥ ११४ ॥ सगुडान जीरकानास्ये ललाटे चन्दनाक्षतान् ।।
कण्ठे मालां क्षिपेत्तस्याः सापि तस्य तदा तथा ॥ ११५ ॥ अर्थ-मग पूर्वेकडील तांदळाच्या राशीवर पश्चिमेकडे तोंड करून वधूस व पश्चिमेकडील तांदळाच्या, राशीवर पूर्वेकडे तोंड करून वरास उभे करावे. नंतर गुरु वगैरे सद्गृहस्थांनी जिनस्तोत्र मंगलाष्टक वगैरे पठण, करावें. ही स्तोत्रं व मंगलाष्टके वधूवरांना कल्याण आणि सुख ह्यांची प्राप्ति करून देणारी असतात. हे झाल्यावर शुभ मुहूर्तावर अंतःपट काढून वधूवरांनी परस्परांचे सुख आणि प्रीति ह्यांच्या वृद्धीकरितां एकमेकांचे मुखावलोकन करावें. मग वराने वधूच्या मुखांत गूळ आणि जिरे घालावेत. तिच्या कपाळाला गंध आणि अक्षता लावाव्यात. आणि तिच्या गळ्यांत फुलांची माळ घालावी. वधूनेंही वरास त्याप्रमाणेच सर्व करावें. Howeverseeeeeeeeeowwwmveersonanewservaenvise
For Private And Personal Use Only