________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
APOONaveereverewereveawayam
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ६०३. avevana
vanavaneminencremena १ न केलेल्या वधूस तिच्या पित्याने अलंकृत करावी.
यज्ञोपवीतग्रहण पुनराचमनं कृत्वा ताम्बूलाक्षतचन्दनैः ॥
यज्ञोपवीतवस्त्राणि स्वीकुर्याच बरोत्तमः ॥ ॥ ९३ ॥ अर्थ- वराने नंतर आचमन करून वधूच्या पित्याने दिलेल्या तांबूल, अक्षता, चंदन, यज्ञोपवीत १वस्त्र ह्या वस्तूंचा स्वीकार करावा.
वस्त्रदानाचा मंत्र. भूयात्सुपननिधिसम्भवसारवस्त्रं । भूयाच कल्पकुजकल्पितदिव्यवस्त्रम् ॥ भूयात्सुरेश्वरसमर्पितसारवस्त्रं । भूयान्मयार्पितमिदं च सुखाय वस्त्रम् ॥९४॥ वस्त्रप्रदानमत्रः, अर्थ-- ' भूयात्सुपद्मानधि' इत्यादि मंत्र वरास वस्त्र देणेचा आहे.
कन्याया मातुलस्तस्मादरं धृत्वा करेण वै॥
गृहस्याभ्यन्तरं प्राप्य (?) कन्यामप्यानयेत्ततः॥ ९५॥ है अर्थ-नंतर वधुच्या मामाने वराच्या हाताला धरून वेदिकेच्या [बहुल्याच्या ] जवळ न्या. नंतर कन्येलाही त्या ठिकाणी त्यानेच आणावी.
DN000MB0001neraaNaa0020
For Private And Personal Use Only