________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
BeeMerMakranam
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५६८. कन्छeDAWAavhewwwwweeeeeservan
एकादशक स्थाने सूत्कृष्टः श्रावको भवेत् विविधः ।।
वस्त्रैकधरः प्रथमः कौपीनपरि ग्रहोऽन्यस्तु ॥ १४४ ॥ ६ अर्थ-- उद्दिष्टाविरति नांवाची जी अकरावी प्रतिमा त्यांतील उत्कृष्ट श्रावक दोन प्रकारचा असतो. त्यांत पहिला एकवस्त्र धारण करणारा आणि दुसरा फक्त कौपीन धारण करणारा होय.
गृहतो मुनिर्वनमित्वा गुरूपकण्ठे व्रतानि परिगृह्य ।।
भिक्षाशनस्तपस्यन्नुत्कृष्ट श्वेलखण्डधरः।। १४५॥ अर्थ-- तो अकराव्या प्रतिमेंतील श्रावक गृह वगैरे परिग्रहाचा त्याग करून वनांत जाऊन गुरूजवळ व्रतें घेऊन भिक्षा मागून निर्वाह करणारा व वस्त्राचा एक तुकडा अंगावर धारण करणारा असा असतो.
अकरावी प्रतिमा धारण करणान्याचा भाचार. अथाशाधरः-- स्वयं समुपविष्टोऽद्यात्पाणिपात्रेऽथ भाजने ॥
स श्रावकगृहं गत्वा पाणिपात्रस्तदङ्गणे ॥ १४६ ।। स्थित्वा भिक्षां धर्मलाभं भणित्वा प्रार्थयेत वा ।। मौनेन दर्शयित्वाऽङ्ग लाभालाभे समोऽचिरात् ॥ १४७॥ निर्गत्यान्यगृहं गच्छेद्भिक्षोयुक्तश्च केनचित् ।।
NexheroNNMANAVAKetes
KAPoweBARB0BABBBBBBBBBE
For Private And Personal Use Only