________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
gavteam
सामुद्रिक शाखझाकडून मस्तक, केश, अंगावरील नाभि, मांड्या, है
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय अकरावा पान ६७७. Wwwwweeeeeeeeeeeeeeeeeeeeeen
अर्थ-हात, पाय, बोटे, नखें, हातावरील रेखा, पायाच्या पोटऱ्या, कंबर, नाभि, मांड्या, पोटाचा भाग, स्तन, कान, दोनी भुजा, वक्षस्थल, कपाळ, मस्तक, केश, अंगावरील केश, स्वर, वर्ण, १ कंठदेश, नाक, वगैरे सर्व अवयवांची सामुद्रिक शास्त्रज्ञाकडून नीट परीक्षा करावी.
__कन्येची शुभाशुभलक्षणे. पादौ समाङ्गुली स्निग्धौ भूम्यां यदि प्रतिष्ठितौ ।।
कोमलौ चैव रक्तौ च सा कन्या गृहमण्डिनी ॥ १४ ॥ अर्थ-पाय सरळ बोटे असलेले असून तुळतुळीत, व भूमीवर साफ रहाणारे, मृदु आणि रक्तवर्ण १जर असतील तर ती कन्या घराला शोभा आणणारी होईल.
अगुष्ठेनातिरक्तेन भर्तारं चैव मन्यते॥
अल्पवृत्तः पर्ति न्याहहुवृत्तः पतिव्रता ॥१५॥ ___ अर्थ-पायाचा अंगठा जर अतिशय रक्तवर्ण असेल तर ती पतीला मान्य होते. या परिणा
ति (लांबट वर्तुलाकृति) असल्यास ती पतीचा नाश करणारी होते. आणि चांगत. मालि "सेज तर ती कन्या पतिव्रता होते.
उन्नतश्चन्द्रवत्सौख्यं मुसलैश्च तथैव च ॥
More
For Private And Personal Use Only