________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ५८१.
www
eas
असल्यास क्लेश भोगणारी होते, आणि सारखी असल्यास स्त्री चांगली निघते.
अङ्गुष्ठैर्महिषाकारैर्बन्धनं कलहप्रिया ॥
निगूढगुल्फेर्या नारी सा नारी सुखमेधते ॥ २७ ॥
अर्थ - जिचे आंगठे रेड्याच्या आकाराचे असतात ती स्त्री नेहमीं कलहप्रिय असते, आणि ती पतीला बंधनाप्रमाणे जखडून टाकिते. जिच्या पायाचे घोटे बाहेर आलेले अगदीं दिसत नाहींत ती फार सुखी होते. कूर्मपृष्ठं भगं यस्याः कृष्णं स्निग्धं सुशोभनम् ॥ धनधान्यवती चैव पुत्रान् सुते न संशयः ॥ २८ ॥
अर्थ - जिचें गुोंद्रिय कासवाच्या पाठीसारखं असून, तुळतुळीत, कृष्णवर्ण आणि सुशोभित असतें ती स्त्री धनधान्य समृद्धीने युक्त होते. व पुत्र प्रसवणारी होते.
गम्भीरनाभिय नारी सा नारी सुखमेधते ॥
रोमभिः स्वर्णवर्णैश्च निर्वृत्ता त्रिवलीयुता ॥ २९ ॥
अर्थ - जिची नाभी खोल असते, आणि जिच्या अंगावरील केश सोन्याच्या रंगाचे असतात व जिच्या उदरावर तीन वळ्या असतात ती स्त्री फार सुखी होते. रक्तजिव्हा सुखा नारी मुसलाच धनक्षया ॥
Teases
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
For Private And Personal Use Only