________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Vrather
00AMA&000AMVg
सोमर्सनकृत वर्णिकाचार, अध्याय अकरावा. “पीन १९.. Con Cadenantenervacner run
asveinn अमुक्या नांवाचा हां जो वर त्याच्या करितां; अमक्या गोत्रांत उत्पन्न झालेली, अमक्याची पणती? १ अमक्याची नात, अमक्याची मुलगी, अमुक नांवाची जी ही कन्या तिला, हे ब्राह्मण हो! तुह्मी कबूल करा!!" असें ह्मणावें. नंतर सर्वांनी " वृणीमहे झणजे आह्मी कबूल करतो" असें ह्मणावें. मग त्यांनी 'सुप्रयुक्त' हे मूक्त पठण करावें. हा कन्यावरणविधि सांगिला. (ह्यांत ' अमुक' शब्दाचे : ठिकाणी त्यांची त्यांची नांवे घ्यावीत.)
पाणिपीडनविधि. धर्मे चार्थे च कामे च युक्तेति वरिता त्वया ॥
इयं गृण्हाति पाणिभ्यां पाणीति पाणिपीडनम् ॥५६॥ & अर्थ-धर्म, अर्थ आणि काम ह्या तिन्ही पुरुषार्थांच्या ठिकाणी ही योजली आहे असे समजून तूं वरलेली दही तुझी पत्नी, आपल्या हातांनी तुझे हात धरित आहे, असें वरास सांगावें. हा पाणिपीडनविधि सांगितला.
सप्तपदीविधि. अभुक्तामयतीशान्यां वधू सप्तपदानि तु ॥ साऽभ्युक्ता समयेत्पूर्व दक्षिणं पादमात्मनः ।। ५७ ।। इति प्रसङ्गात्पश्चांगविवाहः सम्पदर्शितः ॥
For Private And Personal Use Only