________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsun Gyanmandir
सोमसेनकृत हैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ६००. wwwneaawaaeeeaaneeeserveeneeeeeeeeeeeeeeeeeeeeees
यज्ञोपवीतं मुद्रादिभूषा एवार्पयेदरे ॥८६॥ १ अर्थ-नंतर वधूच्या पित्याने वराचे पाय धुवावेत. त्याला अर्घ्य, यज्ञोपवीत, मुद्रा (अंगठ्या) वगैरे & अलंकार द्यावेत.
वधूपूजन. ततः पायं समादाय कन्यकां सेचयेच्छनः।।
अर्घ्यदानं ततो दत्वा कन्यकामपि पूजयेत् ॥ ८॥ __ अर्थ-नंतर पाद्य घेऊन (पाय धुण्याचे पाणी घेऊन ) वधूच्या पायावर घालावे आणि तिला अर्घ्य । द्यावें. ह्याप्रमाणे वधूचीही पूजा करावी.
अर्थदान. तबरोऽपि प्रदत्ताय॑मञ्जल्या (?)ऽऽदाय सादरम् ।
निरीक्ष्याङ्गुलिरन्धस्तत्स्रावयेद्भाजने शनः ॥ ८८ ॥ ___ अर्थ- ते वधूच्या पित्याने दिलेले अर्घ्य वराने आपल्या ओंजळीत आदराने घेऊन, अवलोकन करून बोटांच्या संधींतून हळूहळू खाली भांड्यांत सोडावें.
आचमन.
Raveta
00.00
Here
For Private And Personal Use Only