________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
viveNMooveeeMUVIBE
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ५९६. Seavivarasnawwwesosaveversencameraseasooves
ज्ञातिभ्यो द्रविणं दत्वा कन्यायै चैव शक्तितः॥
कन्यादानं यत्क्रियते चासुरो धर्म उच्यते ॥ ७ ॥ अर्थ- मुलीच्या आप्तांना व मुलीला द्रव्य देऊन जे मुलीशी विवाह करणे त्याला आसुरविवाह ह्मणतात..
गांधर्वविवाह. स्वेच्छयाऽन्योन्यसंयोगः कन्यायाश्च वरस्यच ॥
गान्धर्वः स तु विज्ञेयो मैथुन्याः कामसम्भवः ।। ७६ ॥ अर्थ-वर आणि वधू ह्यांचा एकमेकांच्या इच्छेनें जो समागम होतो त्याला गांधर्व विवाह ह्मणतात. हा विवाह कन्येच्या इच्छेने होत असतो.
राक्षसविवाह. हत्वा भित्वा च छित्वा च क्रोशन्ती रुदतीं गृहात् ॥
प्रसह्य कन्याहरणं राक्षसो विधिरुच्यते ।। ७७ ॥ अर्थ- मारामारी करून, एकमेकांची डोकी फोडून, हातपाय तोडून, रडत ओरडत असलेल्या कन्येला बलात्काराने ओढून नेऊन विवाह करणे ह्याला राक्षसविवाह ह्मणतात.
पैशाचविवाह.
MPOURNAMAU
For Private And Personal Use Only