________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
विवा
comamerekerseases RANAVAvee
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान १९४. Preemerceneeteseenetweeeeeeeeeeeeeeeeeeeeroen घरांत वराने प्रतिष्ठित लोकांशी सह प्रवेश करून बसावें. ह्या जाण्यायेण्याच्या कामांत स्त्रियाही असव्यात. आणि तो व्यवहार वृद्धस्त्रिया सांगतील त्याप्रमाणे देशाचार आणि कुलाचार ह्याला अनुसरून करावा.
विवाहाचे आठ प्रकार. विवाहभेदाः- ब्राह्मो दैवस्तथा चार्षः प्राजापत्यस्तथाऽऽसुरः ।
गान्धर्वो राक्षसश्चैव पैशाचश्चाष्टमोऽधमः॥ ७० ॥ अर्थ- ब्राह्म, दैव, आर्ष, प्राजापत्य, आसुर, गांधर्व, राक्षस आणि पैशाच असे विवाहाचे ६आठ भेद आहेत. त्यांचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे जाणावें.
ब्राम्हविवाह. आछाद्य चाहयित्वा च तशीलवते स्वयम् ।।
आहृय दानं कन्याया ब्राह्मो धर्मः प्रकीर्तितः ॥ ७१ ॥ __ अर्थ- व्रते आणि शील ह्यांनी युक्त असलेल्या वराला आपण आपल्या घरी बोलावून आणून त्याला वस्त्रे देऊन व त्याची पूजा करून जें कन्यादान केले जाते त्यास ब्राह्मविवाह ह्मणतात.
दैवविवाह.. यज्ञे तु वितते सम्यक जिनार्याकर्म कुर्वते ॥
AALAAVeUAVAVALY
For Private And Personal Use Only