________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
isaneeliv
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. । पान ५८४.
वर्णविरुद्धसन्त्यक्तां सुभगां कन्यकां वरेत् ॥ ३५ ॥ ___ अर्थ- ह्याप्रमाणे वर जी सुलक्षणे सांगितली आहेत त्यांनी युक्त, पतीच्या जन्मराशीपासून जिची जन्म राश सहावी किंवा आठवी पडत नाही, जिचा वर्ण पतीच्या वर्णाशी विरुद्ध नाही अशा कन्येशी विवाह करावा.
रूपवती स्वजातीया स्वतो लघ्वन्यगोत्रजा ॥
भोभोजयितुं योग्या कन्या बहुकुटुम्बिनी ॥ ३६॥ ९ अर्थ--- रूपवती असून आपल्या जातींत उत्पन्न झालेली, आपल्यापेक्षा वयाने व शरीराने लहान, भिन्नगोत्रांत संपन्न झालेला आणि जिचा परिवार पुष्कळ आहे अशी कन्या विवाह करण्यास) योग्य होय असमजावें.
सुतां पितृष्वसुश्चैव निजमातुलकन्यकाम् ॥
स्वसारं निजभार्यायाः परिणेता न पापभाक् ॥ ३७॥ । अर्थ- बापाच्या बहिणीची मुलगी, आपल्या मावळ्याची मुलगी, आणि आपल्या बायकोची बहीण ह्या मुलींशी विवाह करणारा पातकी होत नाही. (ह्या कन्या विवाहाला योग्य होत)
अविवाझकन्या. awasowaswanavawasavvvwaraamviswanewwwwwwwwww
ervisoevees
For Private And Personal Use Only