________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान १८६.
सप्तपदीति पञ्चाङ्गो विवाहः परिकीर्तितः ॥४१॥ है अर्थ-- वाग्दान, प्रदान, ( मुलीला वस्त्रालंकार देणे) वरण (लग्नास सर्वांनी संमति देणे) पाणिपीडन है १(वराने वधूचे पाणिग्रहण करणे) आणि सप्तपदी ही विवाहाची पांच अंगे आहेत.
वाग्दान. वाग्दानम्-विवाहमासतः पूर्व वाग्दानं क्रियते बुधैः॥
कलशेन समायुक्तं सम्पूज्य गणनायकम् ॥ ४२ ॥ "सन्निधौ द्विजदेवानां कन्या माम सुताय ते ॥ त्वयाऽद्य क्रियतामद्य सुरूपा दीयते मया ॥४३॥ पुत्रमित्रसुहृद्वजः समवेतेन निश्चितम् ॥
कायन मनसा वाचा सम्प्रीत्या धर्मवृद्धये ॥४४॥" अर्थ-विवाह ज्या महिन्यांत व्हावयाचा असेल त्या महिन्याच्या पूर्वी कन्येच्या पित्याने वाग्दान करावें. वाग्दान करावयाच्या वेळी कलश आणि गणधर ह्यांची पूजा करावी. नंतर मुलाच्या पित्यानें। वरपित्यास उद्देशून “सनिधौ द्विजदेवानां" इत्यादि दोन श्लोक ह्मणून त्याची प्रार्थना करावी. त्या श्लोकांचें। तात्पर्य असें-पुत्र, मित्र आणि माझ्यावर प्रेम करणारी इतर मंडळी ह्यांच्याशी सहवर्तमान असलेला मी SavaavaasanawwwwsawaWASwavAvivamvAASwoss
AUNAVIVeNaveeneraive)
For Private And Personal Use Only