________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
dिeve७७eve
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ५८३. Freeneraveenetweeneraceaeeeeeeeeeeaareweecemenewes दलली, पतीशी वाद करणारी, स्वतः घरांतील द्रव्य चोरणारी, मोठ्याने ओरडणारी आणि रोज सात घरांत है हिंडणारी अशी भार्या-तिला दहा पुत्र होणारे असले तथापि- सोडून द्यावी.
पिङ्गाक्षी कूपगल्ला परपुरुषरता श्यामले चोष्ठजिव्हे। लम्बोष्ठी लम्बदन्ता प्रविरलदशना स्थूलजकोर्ध्वकेशी॥ गृध्राक्षी वृत्तपृष्ठिर्गुरुपृथुजठरा रोमशा सर्वगात्रे ।
सा कन्या वर्जनीया सुखधनरहिता निन्द्यशीला प्रदिष्टा ॥ ३४ ॥ * अर्थ-- डोळे पिंगट असणे, गालावर खळगे असणे, परकीय पुरुषावर प्रेम करणे, ओठ आणि जीभ काळी असणे, ओठ लांब असणे, दात लांब अथवा विरळ असणे, पायाच्या पिंडया मोट्या असणे डोकीचे केश वर उभारलेले असणे, गिधाडाप्रमाणे डोळे असणे, पाठीला कुबड असणे, पोट मोठे आणि विस्तृत (लांब) असणे, सर्वांगावर केश असणे ही स्त्रियांची दुर्लक्षणे आहेत. ह्यांपैकी कोणत्याही लक्षणाने युक्त असली कन्या वर्ज करावी. कारण, तशा प्रकारची कन्या सुख आणि संपत्ति ह्यांनी रहित असते; आणि दुःशीला होते; असें आचार्यांनी सांगितले आहे.
विवाह करण्यास योग्य कन्या. इत्थं लक्षणसंयुक्तां षडष्टराशिवर्जिताम् ॥ aaaaaaaaaaaaaaaaaaaaowwwwws
acteverMeeNeetON
PANAVANAVARANG
For Private And Personal Use Only