________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Serveerease
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान १८२. Pawareneantaneoconcereaveereeeeeeeeeeeeeememesemes
श्वेता च जनयेन्मृत्युं कृष्णा च कलहप्रिया ॥ ३०॥ ___ अर्थ-जिची जिव्हा रक्तवर्ण असते ती स्त्री सुख देणारी होते. मुसलासारखी जिव्हा असल्यास धनाचा १ नाश होतो. पांढरी असल्यास पतीला मृत्यु येतो, आणि काळी असल्यास त्री कलह करणारी होते.
श्वेतेन तालुना दासी दुःशीला कृष्णतालुना ॥
हरितेन महापीडा रक्ततालुः शुशोभना ।। ३१ ।। १ अर्थ-जिच्या टाळूचा रंग पांढरा असतो ती स्त्री दासी होते, काळा असल्यास दुःशीला होते. हिरवा असल्यास फार पीडा देणारी होते, आणि तांबडा असल्यास ती स्त्री सुलक्षणा नियते.
ललाटं व्यङगलं यस्याः शिरोरोमविवर्जितम् ।।
निर्मलं च समं दीर्घमायुर्लक्ष्मीसुखपदम् ॥ ३२॥ 8 अर्थ-जिचे कपाळ तीन बोट रुंद अमून केशरहित, स्वच्छ, सरळ आणि दीर्घ असते ती स्त्री दीर्घायु ,५ संपत्तियुक्त आणि सुखी असते.
अतिप्रचण्डा प्रथला कपालिनी । विवादकी स्वयमर्थचोरिणी।
__ आक्रन्दिनी सप्तगृहप्रवेशिनी । त्येजच्च भार्या दशपुत्र पुत्रिणीम् ॥ ३३ ॥ 2 अर्थ- शरीराने ओबडधोबड असलेली, जिच्यामध्ये शक्ति फार आहे अशी, कपाळ फारच मोठे अस-2
MAP BeeR
Boomerneteeeeeeeeroenercoureeeeeeeeeeee
For Private And Personal Use Only