________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
BeeMeeMANseene
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ५८०. Caracrvenanmagasarrocavaciocarava
दुःशीला दुभर्गा चैव तां लन्यां परिवजेयत् ॥ २३ ॥ १ अर्थ-- जिच्या पायाच्या बोटांपैकी अनामिका नांवाचे बोट ( चवथे बोट ) जमिनीवर ठेकत नाही, ती स्त्री दुस्स्वभावाची आणि दुर्दैवी होईल. ती वर्ण्य करावी.
यस्यास्त्वनामिका हस्वा तां विदुः कलहप्रियाम् ॥
भूमि न स्पृशते यस्याः खादते सा पतिद्वयम् ॥ २४ ॥ ___अर्थ- जिची पायाची अनामिका आखूड असेल ती नेहमी भांडण करणारी होईल. आणि ती अनामिका आंखूड असून जर जमिनीवर टेकत नसेल तर ती स्त्री दोन पतींना मारणारी होईल.
पादे कनिष्ठिका यस्या भूमिं न स्पृशते यदि ॥
कुमारी रमते जारे यौवने का विचारणा ॥२५॥ अर्थ-जिच्या पायाचे शेवटचे बोट जमिनीवर टेकत नाही ती मुलगी असतानांच जाराशी रममाण होईल. मग तिची तारुण्यांतील गोष्ट काय सांगावी?
उन्नता पाणिःशीला महापाणिर्दरिद्रता ॥
दीर्घपाणिरतिक्लिष्टा समपाणिः सुशोभना ॥ २६ ॥ है अर्थ-पायाची टाच उंच असल्यास ती स्त्री दुःशीला निघते. मोठी असल्यास दरिद्री होते. लांबट
Meeeeeeeeeeeeeasoovaranasresperaneewwmes
MeeeeeeR"
For Private And Personal Use Only