________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Meeneenetweeo
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान १७९. weredavercornearereamerecemenerceeroeneseren विवाह लवकर होईल. आणि ती पाला प्राणप्रिय होईल.
पादेऽपि मध्यमा यस्याःक्षितिं न स्पृशति यदि ॥
दौ पूरुषावतिक्रम्य सा तृतीये न गच्छति ॥२०॥ __ अर्थ-जिच्या पायांच्या बोटांतील मधले बोट जमिनीवर टेकत नाही ती स्त्री दोन पुरुष सोडून तिसऱ्याशी समागम करणार नाही. (पति आणि जार हे दोन पुरुष)
अगुल्पश्चाप्यतिक्रम्य यस्याः पादप्रदेशिनी ॥
कुमारी रमते जारैयौवने चैव का कथा ॥ २१ ॥ __अर्थ-जिच्या पायांतील अंगठ्याजवळचे बोट बाकीच्या सर्व बोटांपेक्षा अधिक लांब असेल ती, कुमारी असतानांच जाराशी रममाण होते. मग तरुणी झाल्यावर तिची गोष्ट काय सांगावयाची आहे?
पादे मध्यमिका चैव उन्नता चाधिगच्छति ॥
वामहस्ते धरेज्जारं दक्षिणे तु पतिं पुनः॥२२॥ _अर्थ-जिच्या पायांतील मधलें वोट उंच असेल ती डाव्या हातांत जार आणि उजव्या हातांत , पति धारण करील. ह्मणजे स्पष्टपणे व्यभिचार करील.
पादेऽप्यनामिका यस्या महीं न स्पृशति यदि ॥ Seeserveeraveercenterweeeeeeeeeeeeeeeeaven
SUNSUMMeera
For Private And Personal Use Only