________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान १७८.
na
VVVVVS
सूचितैः पद्मपत्रैश्च पुत्रवत्यः स्त्रियो मताः ॥ १६॥ १ अर्थ- पायांची बोटें चंद्राकार असून उंच असतील तर सुख होईल. मुसलाप्रमाणे सरळ सुंदर आणि है कमलाच्या पानापाणे रक्तवर्ण असतील तर ती स्त्री पुत्रवती होईल.
चक्रं पद्मं ध्वज छत्रं स्वस्तिकं वर्द्धमानकम् ॥
यासां पादेषु दृश्यन्ते ज्ञेयास्ता राजयोषितः॥१७॥ अर्थ- चक्र, पद्म, ध्वज, छत्र, स्वस्तिक आणि वर्धमानक ही चिन्हें ज्यांच्या पायांवर असतील त्या मुली राजस्त्रिया होणार असे समजावें.
यस्याः प्रदेशिनी चापि अङ्गुष्ठादधिका भवेत् ॥
दुष्करं कुरुते नित्यं विधवा वा भविष्यति ॥ १८ ॥ अर्थ-जिच्या पायाच्या अंगठ्याजवळचे बोट अंगठ्यापेक्षा लांब असेल ती स्त्री नेहमीं दुष्कृत्य करणारी होईल. किंवा विधवा होईल.
यस्याः पादतले रेखा तर्जनीसुप्रकाशिनी ॥
___ भर्तारं लभते शीघ्रं भर्तुःप्राणप्रिया भवेत् ॥ १९ ॥ अर्थ-जिच्या पायाच्या तळव्यावर अंगठ्याजवळच्या बोटापाशी स्पष्ट दिसणारी रेघ असेल तिचा
evemeevee
Bee
For Private And Personal Use Only