________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ५७६.' Konkeeeveeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeerea
लक्षणं शुभकन्यायां शुभकन्यां वरेबर:॥९॥ १ अर्थ- त्याचप्रमाणे सुंदर अशा कन्येच्या ठायींही शुभाशुभ लक्षणे पहावीत. आणि नंतर वराने त्या है कन्येशी विवाह करावा.
दुर्लक्षणकन्येचे फल. मातरं पितरं चापि भ्रातरं देवरं तथा ॥
पतिं विनाशयेन्नारी लक्षणैः परिवर्जिता ॥१०॥ अर्थ- शुभलक्षणांनी रहित असलेली कन्या, आई, बाप, भाऊ, दीर, पति ह्यांचा नाश करते.
कन्यापरीक्षेचे अवयव. हस्तौ पादौ परीक्षेत अङ्गुलीश्च नखांस्तथा ॥ पाणिरेखाश्च जङ्केच कटिं नाभिं तथैव च ॥११॥ ऊरुश्चोदमध्यं च स्तनौ कौँ भुजावुभौ ॥ वक्षःस्थलं ललाटं च शिरः केशांस्तथैव च ॥१२॥ रोमराजिं खरं वर्ण ग्रीवां नासादयस्तथा ॥
एतत्सर्व परीक्षेत सामुद्रिकविदार्यकः ॥१३॥ esaweeteneavowerecawwwvwearnea
AvavivasiversiVAVANAVAVINA
VANAVANAGEMBEas७७७elu
For Private And Personal Use Only