________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsun Gyanmandir
RAVe
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान १७४. BCCC0MKCONCCCVcal धिरूपी महोत्सवाचे निरूपण करतो.
विवाह करण्याला योग्य कन्या. . अन्यगोत्रभवां कन्यामनातां सुलक्षणाम् ॥
आयुष्मती गुणाख्यां च पितृदत्तां बरेबरः॥३॥ अर्थ- दुसऱ्या गोत्रांत उत्पन्न झालेली, रोगरहित , सुलक्षणांनी युक्त, दीर्घायु, गुणवती अशी कन्या तिच्या पित्याने दिली असता तिच्याशी विवाह करावा.
वराचे लक्षण. वरोऽपि गुणवान श्रेष्ठो दीर्घायुर्व्याधिवर्जितः ।।
सुकुली तु सदाचारो गृह्यतेऽसौ सुरूपकः॥४॥ अर्थ-वर देखील गुणवान्, मुलीपेक्षा मोठा, दीर्घायु, निरोगी, कुलीन, सदाचारसंपन्न आणि सुरूप असा असावा.
बराचे गुण. सत्यं शौचं क्षमा त्यागः प्रज्ञौजः करुणा दमः ॥
प्रशमो विनयश्चेति गुणाः सत्त्वानुषङ्गिणः ॥ ५ ॥ :.....aaaaaaa aavasavaveenawa
Mencarrerontering
For Private And Personal Use Only