________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५७२. Feeeeaseeraamaanandavaneeseeneaamerekaaaaveenee
सत्पूरुषस्त्विदं प्रोक्तं सोमसेनः शिवाप्तये ॥ १५६ ॥ 2 अर्थ-चांगल्या लोकांत भूषण प्राप्त होण्याकरितां विद्याभ्यास सर्वदा करावा, असें सत्पुरुष जे सोमसेन मुनी त्यांनी सर्वांच्या कल्याणाकरितां सांगितले आहे.
इत्येवं कथितानि जैनसमये सारव्रतानि क्षिती। ये कुर्वन्ति सुधर्मसञ्चितधियो धन्यास्तु ते मानवाः॥ संसाराम्बुिधिपारगाः शिवसुख प्राप्ता इव प्रस्तुता ।
देवेन्द्रादिसुरैर्नराधिपगणैः श्रीसोमदेवैः पुनः ।। १५७ ॥ र अर्थ- ह्याप्रमाणे जैनशास्त्रांत सांगितलेली जी ही मुख्य व्रते, ती जे धार्मिक लोक करितात, ते धन्य समजावेत. ते ह्या संसारसमुद्रांतून पार होऊन, मुक्त झालेले असेच की काय! इंद्रादि देवांनी स्तुति केले जातात. तसेच त्यांची नृपति स्तुति करतात. आणि सोमसेनमुनीही त्यांची स्तुति करीत आहेत.
इतिश्रीधर्मरसिकशास्त्रे त्रिवर्णाचारनिरूपणे भट्टारकश्रीसोमसेनविरचिते व्रतस्वरूपकथनियो नाम दशमोऽध्यायः समाप्तः ॥
eveeeeeeeee
Neetaveen
For Private And Personal Use Only