________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ६७०. secureeeeeeaawinAeredaverteroeaveeneOg १ अर्थ-- कौपीन धारण करणाऱ्याने रात्री नियमाने प्रतिमायोग करावा. केशलंचन करावें, पिच्छधारण हूँ १करावें. आणि बसून पाणिपात्रांत भोजन करावें.
देशविरतांनी न करण्याची कमें वीरचर्या च सूर्यप्रतिमा त्रैकाल्ययोगनियमश्च ॥
सिद्धान्तरहस्यादावध्ययनं नास्ति देशविरतानाम् ।। १५१ ।। अर्थ-वीरचर्या, सूर्यप्रतिमा, तिन्हीं काली योग करण्याचा नियम आणि सिद्धांतरहस्यादिकांचे अध्ययन ही कर्मे देशविरतांनी करूं नयेत.
अकरा प्रतिमांतील उत्तम, मध्यम, अधम विभाग. आद्याः स्युः षद् जघन्याः स्युमध्यमास्तदनु त्रयः॥
शेषौ द्वावुत्तमायुक्तौ जैनेषु जिनशासने ॥ १५२ ॥ अर्थ--- ह्या वर सांगितलेल्या अकरा प्रतिमांपैकी पहिल्या सहा प्रतिमा धारण करणारे जैन कनिष्ठ, त्या पुढच्या तीन प्रतिमा धारण करणारे मध्यम आणि शेवटच्या दोन प्रतिमा धारण करणारे उत्तम होत, असे जैनशास्त्रांत सांगितले आहे.
गुरूपदेशश्रवणानंतरचे कृत्य. Waveeveeeeerecauwoooooooooose
weeaveseeeeeeedented
Persioner
For Private And Personal Use Only