________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
PRAVACANKEResereeBOUD
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ५७५. Pawaamerecamereamerecameremovemenemenetweeeeeees है अर्थ-सत्य, शुद्धता, क्षमा, औदार्य, बुद्धि, बल, करुणा, इंद्रियनिग्रह, शांति आणि विनय हे १गुण जीवद्रव्याचे आहेत. हे वराचे ठिकाणी असावेत.
वपुः कान्तिश्च दीप्तिश्च लावण्यं प्रियवाक्यता ॥ कलाकुशलता चेति शरीरान्वयिनो गुणाः ॥६॥ कुलजातिवयोविद्याकुटुम्बरूपसम्पदः ।।
चारित्रं पौरुषं चेति शरीरान्वयिनो गुणाः ।।७।। ___ अर्थ- बळकट शरीर, कांति, तेज, सौंदर्य, गोड बोलणे, कलेत कुशलपणा हे शरीरासंबंधी गुण समजावेत. किंवा उत्तम कुल, जाति, वय, विद्या , परिवार, सुरूपणा, संपत्ति, सदाचार, पराक्रम हे गुण शरीरासंबंधी असे समजावें. हे गुण वराचे ठिकाणी असावेत.
पूर्वमायुः परीक्षेत पश्चाल्लक्षणमेव च ॥
आयुहीनजनानां च लक्षणैः किं प्रयोजनम् ॥८॥ अर्थ- प्रथम वराच्या आयुष्याची परीक्षा करावी. कारण, ज्यांना आयुष्य कमी आहे त्यांच्यामध्ये पुष्कळ गुण असून काय उपयोग आहे ?
तथा विज्ञाय यत्नेन शुभाशुभमिति स्थितम् ।। Rememeeeaseeeeeeewavivaaseememesesen
AVARAMMAVASNA
.
For Private And Personal Use Only